Asaduddin Owaisi On Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर मला भावा सारखे : असदुद्दीन ओवैसी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Asaduddin Owaisi On Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर मला भावा सारखे : असदुद्दीन ओवैसी<br />एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी प्रकाश आंबेडकरांबद्दल महत्त्वाचं भाष्य केलंय. वंचित आणि एमआयएमची युती का तुटली हे मी सांगणार नाही, पण मी आजही प्रकाश आंबेडकरांना भाऊ मानायतो आणि मानत राहीन असं ओवैसी म्हणत होते. एबीपी माझाच्या माझं व्हिजन कार्यक्रमात ओवैसी बोलत होेते.</p>

[ad_2]

Related posts