Local service disrupted on western line

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा २० ते २५ मिनिटे उशीराने सुरू असल्याची माहिती मिळत आहे. कांदिवली आणि मालाड दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. 

(सविस्तर वृत्त लवकरच)




[ad_2]

Related posts