baramati Loksabha 2024 BJP leader Chandrakant Patil Meet AJit Pawar Wife sunetra Pawar In baramati on the Occasion Of baramati election maharashtra political News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बारामती, पुणे : मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांची (Sunetra Pawar) भेट बारामतीत जाऊन भेट घेतली आहे. सुनेत्रा पवार यांची उमेदवारी  (Baramati Loksabha Election 2024)आता निश्चित मानली जात आहे. मात्र त्यापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी सुनेत्रा पवारांशी पाऊण तास चर्चा झाली आहे. काहीच दिवसांपूर्वी बारामतील अजित पवार गटाची जागा सुनेत्रा पवार यांना दिली आहे. याची वेगळी घोषणा करण्याची गरज नाही आहे, असं विधान चंद्रकांत पाटलांनी केलं होतं. त्यानंतर सुनेत्रा पवार प्रचारासाठी बाहेर पडण्याआधी आम्ही एकत्र चहा घेतल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. त्यामुळे आता बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे यांच्यात तगडी लढत होण्याची शक्यता आहे आता सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवार कशी कडवी झुंज देणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे.

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts