Vijay Singh Mohite Patil and Ramraje Nimbalkar Mahayuti On Lok Sabha 2024 Maharashtra Politics Marathi News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Lok Sabha 2024 :  विजयसिंह मोहिते पाटील, रामराजे निंबाळकर घरवापसीच्या तयारीत ? ABP Majha
Vijay Singh Mohite Patil : मोहिते पाटलांच्या नाराजीनंतर भाजप उमेदवार बदलणार ? माढ्यात महायुतीच्या अडचणी वाढणार ? 
माढा लोकसभा उमेदवारीमधून सुरु झालेला वाद आता भाजपाची डोकेदुखी बानू लागलाय… निंबाळकर यांनाच तिकीट दिलं तर मोहिते पाटील यांच्या नाराजीचा फायदा शरद पवार गटाला होणार आहे .  जर तिकीट बदलून दिलं तर राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी सुरु असलेल्या वादाला असंच स्वरूप प्राप्त होईल अशा कात्रीत सध्या भाजप सापडली आहे . मोहिते पाटील यांची समजूत घालण्यासाठी आलेले भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन हे देखील काल मोहिते समर्थकांच्या संतापासमोर हतबल झाले होते..  माढा येथील निंबाळकर यांची उमेदवारी बदलून मोहिते पाटील यांना दिल्यास सहा पैकी पाच आमदारांच्या नाराजीचा विचारही भाजपाला करावा लागेल .  आणि जर मोहिते यांना मायनस केल्यास माढा जिंकताना भाजपला मोठी कसरत करावी लागेल  
आता मोहिते पाटील याना शांत करण्यासाठी भाजप तिकीट बदलणार का नाराज झालेले मोहिते पाटील हाती तुतारी घेऊन भाजपाला दणका देणार याचे चित्र येत्या चार दिवसात पाहायला मिळणार आहे . 

[ad_2]

Related posts