[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>एसटीचा अमृतमहोत्सवी वर्धापनदिन साजरा करण्यात आला.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेते मकरंद अनापुरेंनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी आता शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कामगारांना देखील महागाई भत्ता मिळणार आहे, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला.. त्यासोबतच बस स्थानकांमध्ये मराठी चित्रपटगृह सुरु करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली</p>
<p> </p>
[ad_2]
Related posts
-
अजित गव्हाणे शहराला विकासाच्या वाटेवर नेणारे नेतृत्व- निलेश लंके
भोसरी 29 ऑक्टोबर :{pragatbharat.com}‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पाठीशी असल्यामुळे आता आपला विजय निश्चित आहे. भोसरी... -
आचारसंहितेनंतर काढलेल्या शासन निर्णयांची चौकशी करणार; मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
मुंबई, (pragatbharat.com): राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतरही महायुती सरकारने मंगळवारी एकामागोमाग दोनशेहून अधिक शासन निर्णय जारी... -
राज्यात निवडणुका जाहीर , २० नोव्हेंबरला मतदान, २३ नोव्हेंबरला निकाल
मुंबई : (pragatbharat,com) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची अखेर आज घोषणा झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत...