ABP Majha Headlines 27 March 2024 4 PM Maharashtra News Loksabha Election

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines : 4 PM : 27 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 

महायुतीत नाशिक आणि साताऱ्याच्या जागेचा निर्णय, नाशिकची जागा भुजबळ लढणार तर साताऱ्यातून भाजपचं तिकीट उदयनराजेंना… 
नाशिकसाठी भुजबळांच्या उमेदवारीला शिवसेनेचा ठाम विरोध, तीन टर्म खासदार असलेली जागा सोडणार नाही, शिरसाटांचं वक्तव्य, खासदार हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना
मोहित पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय जवळपास पक्का, धैर्यशील मोहिते पाटील तुतारी चिन्हावर लढणार, जयसिंह मोहिते पाटलांचं वक्तव्य
नितीन गडकरींनी भरला उमेदवारी अर्ज, फडणवीस आणि प्रफुल्ल पटेलांच्या उपस्थितीत नागपूर शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन 
ठाकरे गटाची १७ जणांची यादी जाहीर, पालघर आणि कल्याणच्या उमेदवाराची अद्याप घोषणा नाही
ठाकरे गटाकडून सांगलीत चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी, विश्वजीत कदम, विशाल पाटील यांनी नवी दिल्लीत घेतली मुकुल वासनिक आणि के.सी.वेणुगोपाल यांची भेट 
काँग्रेसला श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम सुरूय, संजय निरुपम यांचा पटोेले आणि ठाकरेंवर हल्लाबोल, ठाकरेंना काँग्रेसची गरज नाही असंच दिसतंय, निरुपम यांचा हल्लाबोल 

[ad_2]

Related posts