morning headlines breaking national state news live headlines bulletin morning 29th March 2024 india maharashtra latest update marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील…

Nitin Gadkari On Toll Plaza : आता Toll प्लाजा, FasTag विसरा; केंद्र सरकार आणतंय नवी सॅटेलाईट प्रणाली, नितीन गडकरींनी सांगितला A टू Z प्लान

Nitin Gadkari On Toll Plaza : नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी टोलबाबत (Toll Plaza) केलेल्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सरकार लवकरच टोल रद्द करण्याचा विचार करत आहे. त्याच्या जागी नवी यंत्रणा काम करेल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. सध्या ट्विटरवर नितीन गडकरींचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून याची जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच, नेटकऱ्यांकडूनही गडकरींच्या वक्तव्यावर वेगवेगळ्य प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. वाचा सविस्तर 

आर्थिक वर्ष 31 मार्चलाच का संपते? 31 डिसेंबरला का नाही? नेमकी काय आहेत कारणं

Financial Year End : आर्थिक वर्ष (Financial Year) 2023-24 संपायला दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. 1 एप्रिलपासून (1 April) 2024-25 हे नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे.  नवीन वर्ष सुरु होताच आर्थिक नियमांमध्ये काही बदल होतात. दरम्यान, 31 मार्च या दिवशीच आर्थिक वर्ष का संपते? 31 डिसेंबरला का आर्थिक वर्ष संपत नाही? याबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊयात याबबतची सविस्तर माहिती. वाचा सविस्तर 

UGC NET June 2024 : तयारीला लागा! UGC NET परीक्षेची अर्जप्रक्रिया लवकरच सुरू होणार, वाचा नवं अपडेट

UGC NET June 2024 : UGC NET ची परीक्षा  देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency) अर्थात UGC NET 2024 साठी नोंदणी प्रक्रिया पुढील आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.अशी माहिती यूजीसीचे अध्यक्ष ममिदला जगदीश कुमार यांनी दिली आहे. ते म्हणाले की, नोंदणी प्रक्रिया एकदा सुरु झाल्यानंतर उमेदवार यूजीसी नेटच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. वाचा सविस्तर 

Horoscope Today 29 March 2024 : धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल, जाणून घ्या मेष ते मीन राशींचे शुक्रवारचे राशीभविष्य

Horoscope Today 29 March 2024 : पंचांगानुसार, आज 29 मार्च 2024, शुक्रवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. आजच्या दिवशी काही राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा देखील येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा शुक्रवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या… वाचा सविस्तर 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts