Kangana Ranaut : हिमाचलच्या मंडीमध्ये कंगना रनौतचा रोड शो( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Kangana Ranaut : हिमाचलच्या मंडीमध्ये कंगना रनौतचा रोड शो&nbsp; हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा क्षेत्रात कंगणा रणौत यांनी प्रचाराला सुरुवात केलीय. आज रोड शो करत कंगणाने मतदारांना साद घातली. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.&nbsp;</p>

Related posts