Uddhav Thackeray slams Devendra Fadnavis about Manipur and ladakh Visit ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis  : फडणवीसांनी मणिपूर, लडाखला जावं : उद्धव ठाकरे
राहुल गांधी सावरकर चित्रपट पाहणार असतील तर त्यांच्या तिकीटाचा खर्च मी करतो असं फडणवीसांनी म्हंटलं होतं. त्यावर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय. फडणवीसांनी मणिपूर, लडाख, काश्मिरी पंडितांना भेटावं’ त्यांच्या जाण्या-येण्याचा खर्च मी करतो असा हल्लबोल उद्धव ठाकरेंनी केलाय. दरम्यान ठाकरेंच्या या टीकेला गिरीश महाजनांनींही उत्तर दिलंय पाहूयात

[ad_2]

Related posts