Vijay Wadettiwar Nana Patole:वंचितने सातही जागांवर पाठिंबा दिला तर अकोल्याच्या जागेवर पुनर्विचार करू

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Vijay Wadettiwar Nana Patole:वंचितने सातही जागांवर पाठिंबा दिला तर अकोल्याच्या जागेवर पुनर्विचार करू वंचित जर काँग्रेसच्या सातही जागांना पाठिंबा देत असतील तर अकोल्यासंदर्भातील जागेवर पुनर्विचार व्हावा असं काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटत असल्याचं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय. तर आम्ही कोणतही समर्थन मागितलं नाही वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसला समर्थन द्यायचं असेल तर ते देऊ शकतात</p>

[ad_2]

Related posts