Unmesh Patil Join Shivsena UBT : उन्मेश पाटलांचा भाजपला रामराम! ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश!

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
Unmesh Patil Join Shivsena UBT : उन्मेश पाटलांचा भाजपला रामराम! ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश!
भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील  यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे. आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थिती हा पक्षप्रवेश पार पडला आहे. भाजपने लोकसभेचं तिकीट कापल्याने उन्मेष पाटील नाराज असल्याने ते ठाकरे गटात दाखल झाले आहेत.

[ad_2]

Related posts