Pune Lok Sabha : पुण्यातील उमेदवारांचा प्रचाराला सुरुवात , पुणेकरांच्या मनात नेमकी कोण? : ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पुढील महिन्यात पुणे लोकसभेसाठी मतदान होणार असल्यामुळे पुण्यातील उमेदवारांनी आता प्रचाराला सुरुवात केलीय. महायुतीकडून मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर तर वंचित बहुजन आघाडीचं नेतृत्व करणारे वसंत मोरे अशी तिहेरी रंगत या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. पुण्यातील अनेक प्रश्न आणि विकास कामांच्या आधारावर होणारी ही निवडणूक असल्यामुळे पुणेकरांच्या मनात सध्या कोण आहे .पुण्यातील नागरिक काय विचार करतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी…&nbsp;</p>

[ad_2]

Related posts