Pune First time Voter Fergusson College Student Reaction On Lok Sabha Election 2024 Maharashtra Politics ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Fergusson College : निवडणुकीविषयी नवमतदारांना काय वाटतं ? फर्ग्युसन काॅलेजमधील विद्यार्थ्यांशी संवाद 
पंतप्रधान मोदींनी नव्या मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र याच नवमतदारांनी सरकार किंवा लोकप्रतिनिधींवर ताशेरे ओढले आहेत. माझा बाप शेतकरी आहे, त्यांना कधी कोणत्या खासदाराने विचारलं नाही?, खासदाराने आमच्यासाठी आतापर्यंत काय केलंय? शेतकरी नाराज आहेत त्यांचं काय? असं म्हणत नव्यामतदारांनी आपलं ठाम मत व्यक्त केलं आहे तर काहींनी मतदानासाठी उत्सुक  असल्याचं सांगितलं तर काहींनी आम्हालादेखील राजकारणात यायचंय?, असं काहींनी म्हटलं आहे.

[ad_2]

Related posts