ABP Majha Headlines 10 April 2024 6:30 AM Maharashtra News Loksabha Election marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines : 6:30 AM  :10 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा, नरेंद्र मोदींसाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा, गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्षांची घोषणा
मनसेच्या चिन्हाशी तडजोड होणार नाही, मी मनसेचाच प्रमुख राहणार, शिवाजी पार्कातून राज ठाकरेंचं स्पष्टीकरण.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांकडून राज ठाकरेंनी महायुतीला दिलेल्या पाठिंब्याचं स्वागत, राज ठाकरेंनी कोणतीही अट ठेवलेली नाही, मुख्यमंत्र्यांकडून खास उल्लेख
नागपूरच्या कन्हानमध्ये आज पंतप्रधान मोदींची सभा, रामटेक, नागपूर आणि भंडारा-गोंदिया मतदारसंघासाठी एकत्रित प्रचार, मुख्यमंत्र्यांकडून सभास्थळाची पाहणी
मविआच्या मुंबईतील जागावाटपावरून काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी, मित्रपक्षांचा प्रचार करणार की नाही यावर आजच्या बैठकीत निर्णय घेणार 
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील पुण्याकडे जाणारी मार्गिका आज तीन तासांसाठी बंद राहणार, पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वे मार्गावरील लोखंडी गर्डर बसवण्यासाठी विशेष ब्लॉक 

[ad_2]

Related posts