Pune Maha Vikas Aghadi Candidate Supriya Sule, Amol Kolhe, Ravi Dhangekar campaign together Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune : कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डमध्ये मविआचे उमेदवार प्रचारासाठी एकत्र 
पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचारासाठी येत आहे.. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, रवी धंगेकर हे तिन्ही उमेदवार एकत्र येत आहेत.. मार्केट यार्डच्या दारावर या तिन्ही उमेदवारांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी..

[ad_2]

Related posts