Raigad Loksabha Election 2024 Nomination Form filling from today marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Raigad Loksabha Election : रायगड लोकसभेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरता येणार  तिसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून  सुरुवात होणार   १९ एप्रिलपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज दाखल करता येणार  २२ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदत  त्‍यामुळे २२ एप्रिलनंतरच रायगड लोकसभा मतदार संघाच्या लढतीचे चित्र स्पष्ट होईल.  त्यानंतर २३ एप्रिल ते ५ मेपर्यंत प्रचाराची रणधुमाळी  आणि ७ मे रोजी मतदान होणार

[ad_2]

Related posts