ABP Majha Headlines : 03 PM : 16 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>साताऱ्यातून भाजपकडून उदयनराजेंना उमेदवारी जाहीर….मविआचे उमेदवार शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे लढत होणार.</p>
<p>ठाण्याची जागा शिंदेंना मिळण्याची शक्यता, ठाण्याच्या जागेसंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होणार</p>
<p>सांगलीत विशाल पाटलांनी अपक्ष आणि काँग्रेसकडून दाखल केला उमेदवारी अर्ज, आज सांगलीत शक्तिप्रदर्शन, विशाल पाटलांच्या बंडखोरीमुळे मविआची डोकेदुखी वाढली</p>
<p>सांगलीच्या जागेवर ठाकरे गटानं उमेदवार मागे घेतल्यास आमचा एबी फॉर्म तयार… तर उमेदवारी मागे न घेतल्यास विशाल पाटलांची समजूत काढणार पटोलेंची एबीपी माझाला माहिती.,..&nbsp;</p>

[ad_2]

Related posts