PM Modi US Visit Cost Of New York Iconic Hotel Where Narendra Modi Is Staying In America; पंतप्रधानांचा अमेरिका दौरा; मोदी ज्या हॉटेलमध्ये थांबले त्या हॉटेलचं भाडं किती? एका रात्रीसाठी लाखो रुपये

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

हॉटेल वेबसाइटनुसार, हे न्यूयॉर्कमधील सर्वात आयकॉनिक आणि लँडमार्क हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये थांबण्यासाठी The Palace आणि The Towers आहेत. याचा इतिहास १८८२ पासून जोडलेला आहे, ज्यावेळी हेनरी विलार्डने आर्किटेक्चर फर्मला McKim, Mead & White ला सहा प्रायव्हेट ब्राउनस्टोन टाउनहाउस बनवण्याचं काम सोपावलं होतं. त्याला विलार्ड हाउसेज असं म्हटलं जातं.

[ad_2]

Related posts