Team India Schedule For World Cup 2023 India vs Pakistan Match Details;

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: वनडे विश्वचषक २०२३ च्या वेळापत्रकाची प्रतीक्षा संपली आहे. भारताच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक आज मुंबईत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केले. यासोबतच भारताचे सामने कधी कुठे खेळवले जणार आहेत. याचं संपूर्ण वेळापत्रक ही पाहूया. स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे, तर विजेतेपदाचा सामना १९ नोव्हेंबरला होणार आहे.एकदिवसीय विश्वचषक-२०२३ मध्ये किती सामने

एकदिवसीय विश्वचषक-२०२३ मध्ये एकूण ४८ सामने (नॉकआउटसह) होतील. ८ संघ या स्पर्धेसाठी आधीच पात्र झाले आहेत, तर पात्रता फेरीतील २ संघ यात सामील होतील म्हणजे एकूण १० संघ ५० षटकांच्या विश्वविजेते होण्यासाठी पैज लावतील. एक संघ साखळी टप्प्यात जास्तीत जास्त ९ सामने खेळेल.

वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक

पहिला सामना – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर, चेन्नई
दुसरा सामना – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, ११ ऑक्टोबर, दिल्ली
तिसरा सामना – भारत विरुद्ध पाकिस्तान, १५ ऑक्टोबर, अहमदाबाद
चौथा सामना – भारत विरुद्ध बांगलादेश, १९ ऑक्टोबर, पुणे
पाचवा सामना – भारत विरुद्ध न्यूझीलंड, २२ ऑक्टोबर, धर्मशाला
सहावा सामना – भारत विरुद्ध इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनौ
सातवा सामना – भारत विरुद्ध क्वालिफायर २, २ नोव्हेंबर, मुंबई
आठवा सामना – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ५ नोव्हेंबर, कोलकाता
नववा सामना – भारत विरुद्ध क्वालिफायर १, ११ नोव्हेंबर, बेंगळुरू

एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये कोणते संघ भाग घेतील?
भारत
इंग्लंड
न्युझीलँड
ऑस्ट्रेलिया
पाकिस्तान
बांगलादेश
श्रीलंका
दक्षिण आफ्रिका
क्वालिफायर-1
क्वालिफायर-2

असा हिरमोड आयुष्यात कधीच झाला नाही, सामना पाहण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याचा व्हि़डिओ व्हायरल

एकदिवसीय विश्वचषक-२०२३ कोणकोणत्या ठिकाणी खेळवला जाणार?
हैदराबाद
अहमदाबाद
धर्मशाळा
दिल्ली
चेन्नई
लखनौ
पुणे
बंगलोर
कोलकाता

पहिला सामना कोणामध्ये

एकदिवसीय विश्वचषक-२०२३ चा सलामीचा सामना ५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. इंग्लंड गतविजेता आहे, तर न्यूझीलंड उपविजेता आहे.

एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना कधी आणि कुठे होणार आहे?

जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १९ नोव्हेंबर रोजी एकदिवसीय विश्वचषक २०२३चा विजेतेपदाचा सामना खेळवला जाईल. नरेंद्र मोदी स्टेडियमची आसनक्षमता एक लाखाहून अधिक आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये, १५ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक शानदार सामना रंगणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे.

[ad_2]

Related posts