Saat Barachya Batmya Pune Dehu Soyabean Sowing After Rain Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Saat Barachya Batmya : सलग दोन दिवस जोरदार पाऊस, देहूत सोयाबीन पेरणीच्या कामाला वेग ABP Majha

राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाची अद्याप ही प्रतीक्षा कायम आहे. परिणामी शेतकरी चिंतेत आहेत. पुण्यातील मावळ तालुक्यात मात्र याउलट आणि सकारात्मक चित्र आहे. गेल्या दोन दिवसांत इथं वरुणराजाने दाखवलेली कृपादृष्टी सोयाबीनच्या पिकासाठी पूरक ठरलीये. म्हणूनच इथं शेतकऱ्यांमध्ये पेरण्यांची लगबग पाहायला मिळत आहे. मात्र हा पाऊस भात शेतीला अनुकूल नसल्यानं तब्बल साडे बारा हजार हेक्टर क्षेत्र भात लागवडीच्या प्रतीक्षेत आहेत. देहूतील शेतीच्या बांधावरून आढावा घेतलाय नाजिम मुल्ला यांनी.

[ad_2]

Related posts