Pune NCP Office : पुण्यात कार्यकर्त्यांकडून शरद पवारांच्या समर्थनात घोषणाबाजी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>अजित पवारांनी बंडखोरी केल्यानंतर पुण्यात राष्ट्रवादीचे &nbsp;तरुण कार्यकर्ते शरद पवार यांच्या कार्यालयाबाहेर एकवटले. यावेळी &nbsp;कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या समर्थनात घोषणाबाजी केली. तर कोणी गेलं तरी आमचे साहेब आमच्यासोबत कायम राहतील आणि आम्ही त्यांच्यासोबत कायम राहू अशी भूमिका पुण्यातील कार्यकर्त्यांनी मांडली,</p>

[ad_2]

Related posts