[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर जिल्हास्तरावर शरद पवार आणि अजित पवार असे गट निर्माण झाले असून दोन्ही गटांमध्ये संघर्ष निर्माण झालाय. नाशिकनंतर पुण्यातल्या कार्यालयावरून वाद होणार होण्याची शक्यता आहे. कोणत्याही क्षणी पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयातील अजित पवारांचे फोटो काढून त्या ठिकाणी इतर फोटो लावले जाणार आहे. त्यामुळे पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालय कुणाचं, असा प्रश्न उपस्थित होतोय. </p>
[ad_2]