चित्रपटात दाखवली त्याहून वेगळी आहे माहीची लव्हस्टोरी, कशी झाली होती कॅप्टन कूल-साक्षीची भेट – ms dhoni and sakhshi love story this is how they meet for the first time photo

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Authored by Karishma Bhurke | Maharashtra Times | Updated: 7 Jul 2023, 12:23 pm

MS Dhoni And Sakshi Love Story: माजी भारतीय क्रिकेट कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षी यांचा लग्नसोहळा ४ जुलै २०१० मध्ये देहरादून इथे पार पडला होता. धोनीच्या आयुष्यावर आधारित ‘एम. एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता, पण धोनीची खरी लव्ह स्टोरी चित्रपटात दाखवलेल्या स्टोरीहून वेगळी आहे. 

 

[ad_2]

Related posts