[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>समृद्धी महामार्गावर लवकरच एअर ऍम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात येणार आहे.. समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारचा मोठा निर्णय घेतलाय.. यासाठी अनेक हेलिकॉप्टर कंपन्यांशी राज्य सरकारचं बोलणं सुरू आहेत. अपघात झाल्यास त्वरित सेवा मिळावा यासाठी नागपूर ते मुंबई दरम्यानच्या खाजगी महत्त्वाच्या हॉस्पिटल सोबतही राज्य सरकार करार करणार आहे.. तर अपघात झाल्यास तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावा यासाठी एअर अॅंम्बुलन्स आणि हाॅस्पिटलची सेवा मिळावा यासाठी लवकरच राज्य सरकार संबंधित कंपन्यांशी करार करणार</p>
[ad_2]