Kerala SSLC Class 10 Topper Passes Away Before Results Announced; दहावीच्या निकालाआधी मृत्यू, सारंगमुळे सहा जणांना जीवदान

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

दहावीच्या परिक्षेत राज्यात पहिला आलेला सारंग आज या जगात नाही. निकाल जाहीर होण्यापूर्वीच त्याचं निधन झालं. मात्र अभ्यासात अतिशय हुशार असलेला सारंग त्याच्या मागे असंख्य आठवणी सोडून गेला आहे. त्याच्यामुळे सहा जणांना नवं आयुष्य मिळालं आहे.

 

[ad_2]

Related posts