( प्रगत भारत । pragatbharat.com)
Horoscope 24 July 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. बदलत्या हवामानामुळे आरोग्यात चढ-उतार दिसून येतील.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी व्यवसायात डीलच्या नवीन ऑफर मिळू शकतात. खाण्यापिण्याच्या निष्काळजीपणा करू नका. वैवाहिक जीवनात आनंद कायम राहील.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात मांगलिक कार्यक्रम होतील.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी जोडीदाराबरोबर प्रेमळ क्षण घालवाल. एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची योजना आखाल. तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी जोडीदाराकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. कोणी तुमचे पैसे घेतले असतील तर ते परत मिळतील.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जास्त लांबचा प्रवास न करण्याचा प्रयत्न करा.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींना व्यवसायात अडकलेला पैसा मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुमच्या बोलण्यामुळे एखादी मोठी गोष्ट बिघडू शकते.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी बँक किंवा पैशांशी संबंधित काम पूर्ण होतील. तुमची रखडलेली कामे वेळेत पूर्ण होतील. आर्थिक स्थिती चांगली राहील.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. कोणतेही नवीन काम करण्याचा विचार करत असाल तर त्यात यश मिळेल.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी कोणाच्याही सल्ल्याने पैसे गुंतवू नका. दिलेली कामे वेळेत पूर्ण करावी. व्यवसायात तोटा होण्याची शक्यता आहे.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल. व्यवसायात नवीन करार होण्याची शक्यता आहे.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा. जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप खूश व्हाल.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )