210 किलो वजन उचलताना मोडली मान; प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा जिममध्येच मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि फिटनेश इन्फ्लुइन्सर जस्टिन विकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिममध्ये वर्कआऊट करत असतानाच त्याच्यावर मृत्यू ओढावला आहे. जिममध्ये वर्कआऊट करत असताना विकी 210 किलो वजनाचा बारबेल उचलण्याच्या प्रयत्न करताच त्याची मान मोडली. त्यामुळं त्याते निधन झाले. 15 जुलै रोजी हा अपघात घडला असून इंडोनेशियातील बाली येथे ही घटना घडली आहे. 

Related posts