[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>हुगळी नदीकिनारी गार्डन रीच शिपबिल्डर्स इंजिनीयर्स लिमिटेड केंद्रात, ‘विंध्यगिरी’ या सहाव्या युद्धनौकेचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले जलावतरण. भारतीय नौदलाच्या ‘प्रोजेक्ट १७ अल्फा’अंतर्गत विंध्यगिरीची निर्मिती.</p>
[ad_2]
Vindhyagiri Battleship : ‘विंध्यगिरी’ या सहाव्या युद्धनौकेचे राष्ट्रपतींच्या हस्ते झाले जलावतरण
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/08/93d93869ddaa34f76a8637394e37ad431692371384244308_original.jpg)