Like pro kabaddi, the thrill of the pro dahi handi competition may be start soon the chief minister will take a big decision

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

दहीहंडीचा समावेश खेळामध्ये(include Dahi Handi in the game) करण्याचा निर्णय शिंदे-फडवणीस सरकारने घेतला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांनी विधानसभेत दहीहंडीचा खेळात समावेश करण्यात आल्याची घोषणा केली. त्यामुळे लवकरच राज्यात प्रो कबड्डी प्रमाणे प्रो दहीहंडी स्पर्धेचा थरारा रगण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे याबाबत  मोठा निर्णय जाहीर करणार आहेत. 

दहीहंडी पथक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाची बैठक विधनभवनात होणार आहे.  या बैठकीत प्रो दहीहंडी या बद्दलच्या  नियावली  वर चर्चा होणार आहे.  महाराष्ट्र शासन कडून पहिल्यांदा प्रो दहीहंडी स्पर्धा घेण्याची घोषणा मुख्यमंत्री करणार आहेत. 

दही हंडी दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षी घेतला होता. यानंतर दहीहंडीचा समावेश खेळामध्ये(include Dahi Handi in the game) करणार असल्याचा  ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांनी घेतला होता. 


हेही वाचा

[ad_2]

Related posts