[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरात पाणी, पालिकेचं सहकार्यचं नाही, नागरिकांची तक्रार .. मुंबईत मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईत अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेला आहे, त्यातच मुंबईतील चर्चगेट स्थानक ते मरीन लाईन स्थानकादरम्यान ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे. तसेच मरीन लाईन्स परिसरात अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक आणि रेल्वे ही संत गतीने धावत असल्याचे पाहायला मिळतेय.</p>
[ad_2]