[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यानिमित्त पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील सर्व प्रमुख रस्ते उद्या सकाळी 6 वाजता पासून बंद ठेवण्यात येणार आहेत..मात्र आत्तापासूनच या मार्गावरील अनेक ठिकाणी वाहतूक पोलिसांनी बॅरिकेडिंग करण्यास सुरूवात केल्यानं पुण्यात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे, या संदर्भात पुण्य़ाच्या वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी</p>
<p> </p>
[ad_2]