Pune Metro : पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याने काही प्रमाणात वाहतूक कोंडीतून सुटका, मेट्रोतून आढावा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवलेल्या दुसऱ्या टप्प्यातील पुणे मेट्रोतुन पहिलाच प्रवास करण्याला पुणेकरांनी पसंती दिलीये. काही प्रवाश्यांनी हा आनंद व्हिडीओ कॉल करून नातलगांसोबत शेअर केला, तर अनेक जण सेल्फी काढून हा क्षण कॅमेऱ्यात कैद करतायेत. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याने काही प्रमाणात वाहतूक कोंडीतून सुटका होईल, थोडं फार प्रदूषण ही कमी होईल, असा विश्वास पुणेकरांनी यावेळी व्यक्त केला. पण वनाज ते रामवाडी, पिंपरी ते स्वारगेट आणि शिवाजीनगर ते हिंजवडी या अखंडित प्रवासासाठी मात्र पुणेकरांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आजच्या दुसऱ्या टप्प्याचा आढावा घेतलाय नाजिम मुल्ला यांनी.</p>

[ad_2]

Related posts