Nothing Independence Day Sale Offer Get More Discount Know In Detail Offer News Marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nothing Phone (2) Offer : जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर नुकताच लॉन्च झालेला नथिंग फोन 2 हा देखील एक चांगला पर्याय आहे. लंडनस्थित स्मार्टफोन कंपनी नथिंगने मोठी घोषणा केली आहे. दिग्गज फोन ब्रँडने इंडिपेंडन्स डे सेल ऑफर सुरू केली आहे. या अंतर्गत स्वस्त दरात नथिंग फोन 2 खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. हा फोन 44,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. मात्र, कंपनी हा फोन 7,000 रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह आता ग्राहकांना विकणार आहे.

काय आहेत आॅफर

नथिंगचे Co-Founder कार्ल पेई यांनी एका प्रसिद्धीपत्रकात भारतीय ग्राहकांसाठी असलेल्या सवलतीच्या ऑफरची माहिती दिली. नथिंग फोन 2 खरेदी केल्यावर, कंपनी ICICI बँक, कोटक बँक आणि HDFC बँकेच्या ग्राहकांना 3,000 रुपयांपर्यंतचा झटपट कॅशबॅक देईल . याशिवाय, जर तुम्हाला तुमचा जुना फोन एक्सचेंज करून नथिंग फोन 2 खरेदी करायचा असेल तर तुम्हाला 4,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळेल. कशाचीही ऑफर फक्त इथेच संपत नाही. सेल दरम्यान, कंपनी Nothing Phone 2 अॅक्सेसरीजवर देखील भरघोस सूट देखील देईल. फोनचे स्क्रीन प्रोटेक्टर फक्त 399 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. तुम्ही नथिंग फोन 2 चा पॉवर अडॅप्टर रु. 1,999 मध्ये खरेदी करू शकता.

Nothing 2 फिचर्स (Features Of Nothing 2)

आगामी फोनमध्ये 33 LED लाईट्स असतील , जे आधीच्या फोनपेक्षा खूप जास्त आहे. Nothing 1 मध्ये कंपनीने 12 LED लाईट्स आहेत. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह येतो. त्यात 4700mAh बॅटरी आहे. तर या फोनला 12GB पर्यंत रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेजचा सपोर्ट आहे. UFS 4.0 स्टोरेज सोल्यूशन फोनमध्ये मिळू शकत नाही, कारण हे फक्त फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये दिले जात आहे. यातच Nothing फोनला UFS 3.1 स्टोरेज आहे. नथिंग फोन (2) ला 5,000 mAh बॅटरीसह 67W फास्ट चार्जिंग आणि वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. डिव्हाइसला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) ला सपोर्ट करतो. नथिंग फोन 2 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर 50MP Sony IMX890 आहे, ज्यामध्ये 50MP सेकेंडरी अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) आणि इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन (EIS) देखील Nothing Phone 2 मध्ये उपलब्ध आहे. वनप्लस फोनमध्ये ट्रिपल रिअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX890 सेन्सर आहे, ज्यामध्ये 8MP अल्ट्रावाइड लेन्स आणि 2MP मायक्रो सेन्सर देण्यात आला आहे.

[ad_2]

Related posts