CM Eknath Shinde On Times Square Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


CM Eknath Shinde on Times Square : टाईम्स स्क्वेअरवर झळकले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची क्रेझ आता न्यूयॉर्कमध्येही पहायला मिळतेय. न्यूयॅार्कच्या टाईम्स स्क्वेअरवर शिंदेचा फोटो झळकलाय. एकनाथ शिंदे हे पहिले महाराष्ट्रातले नेते आहेत ज्यांचा फोटो टाईम्स स्क्वेअरवर झळकलाय. राहुल कनाल यांच्या वतीनं हा उपक्रम राबविण्यात आलाय. यामध्ये एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि राहुल कनाल असे तिघांचे फोटो झळकले आहेत. 

[ad_2]

Related posts