Pune Metro Earns 50 Lakh Rupees In 6 Days Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Pune Metro : पुणे मेट्रोला तुफान प्रतिसादर, सहा दिवसात 50 लाखांची कमाई ABP Majha

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं.. या पुणे मेट्रोचा प्रतिसाद वाढताना दिसतोय. 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट दरम्यान 2 लाख 63 हजार प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केलाय.. त्यामुळं अवघ्या सहा दिवसांत पुणे मेट्रोची तब्बल 50 लाखांची उलाढाल झालीये. पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांनी तर रविवारच्या सुट्टीदिवशीही मेट्रो प्रवासाला पसंती दिलीय.

[ad_2]

Related posts