[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Uddhav Thackeray Vs BJP Special Report : उद्धव ठाकरेंची भाजपर टीका, भाजप नेत्यांचा जोरदार पलटवार
उद्धव ठाकरे यांनी कालच्या भाषणात भाजपची वृत्ती ही औरंगजेबासारखी आहे, आणि फडणवीस हे मस्टर मंत्री झाले आहेत. अशी घणाघाती टीका केलीय. त्याला आता भाजपसह मनसेच्या नेत्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलाय. उद्धव ठाकरेच खरे औरंगजेब असल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलं. तर, फडणवीस हे काम करणारे नेते आहेत, आपण घरी बसला होतात, असा खोचक टोला आशिष शेलार यांनी लगावलाय. त्याचसोबत, संपूर्ण कार्यकाळात उद्धव ठाकरे एक उपमुख्यमंत्रीही देऊ शकले नाहीत. अशी टीका दरेकरांनी केलीय.
[ad_2]