Pune Medical College : डीन डॉ आशिष बानगुरवार यांच्याविरोधात आभाविपचं आंदोलन

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पुणे महानगर पालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ आशिष बानगुरवार यांनी लाच घेतल्याप्रकरणी अनेक संघटना आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं होतं. काल मनसे आणि काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. तर आज याच महाविद्यालयाच्या बाहेर अभाविपकडून आंदोलन करण्यात आलं.&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Related posts