[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार देणार असल्याची घोषणा ३ तारखेला केलेली.. त्यानुसार आरोग्य विभागाकडून आजपासून नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार देण्यात येत आहेत… जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात आजपासून मोफत सेवा द्यायला सुरुवात झालीय… यासंदर्भात पुण्याच्या औंध येथील जिल्हा रुग्णालयातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी देवयानी एदलाबादकर यांनी.</p>
<p> </p>
[ad_2]