Pune : '4 वर्षांच्या मुलीला घेऊन पती बेपत्ता', पुण्यातील हॉटेल वैशालीचा आणखी एक वाद समोर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पुण्यातील प्रसिद्ध होटेलसंबंधी आणखी एक वाद समोर आला आहे. हॉटेलच्या मालक निकिता शेट्टी यांनी त्यांच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. ४ वर्षाच्या मुलीला घेऊन माझा पती दोन महिन्यांपासून बेपत्ता झाला आहे, असा आरोप निकिता शेट्टी यांनी केला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल असूनही पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ का करत आहेत असा सवालही त्यांनी विचारलाय. याआधी हॉटेल वैशालीची पावर ऑफ अटर्नि बंदुकीचा धाक दाखवून पतीने नावावर करून घेतल्याचा आरोप निकिता शेट्टी यांनी केला होता. &nbsp;</p>

[ad_2]

Related posts