( प्रगत भारत । pragatbharat.com)
Horoscope 19 August 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याचा सल्ला वडिलधाऱ्या व्यक्तींकडून मिळेल. गरजू आणि गरीब व्यक्तींची मदत करा.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी तुम्हाला कुटुंबातील सदस्यांच्या गरजांकडे पूर्ण लक्ष द्यावे लागेल. तुम्हाला मित्राकडून कठोर शब्द ऐकायला मिळू शकतात.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी कुटुंबातील सदस्यांशी कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर चर्चा करू शकता. मुलांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी तुम्हाला काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. तुम्हाला कुटुंबातील लोकांकडून खूप आदर मिळेल.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. मालमत्तेशी संबंधित कोणतेही प्रकरण कायद्यात चालू असेल तर त्यात तुमचा विजय होईल.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी तुमच्या जोडीदारासोबत भविष्यासाठी काही प्लॅनिंग करावे लागेल. अविवाहित लोकांसाठी उत्तम विवाह प्रस्ताव येऊ शकतात.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींना तुमच्या वडिलांशी मन मोकळे करण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या चांगल्या विचारसरणीचा फायदा होईल.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालू नका. कामासाठी पैसे उधार घ्यावे लागले तर ते तुम्हाला सहज मिळतील.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते. मुलाच्या करिअरबाबत तुम्ही एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी जे नोकरी बदलण्याचा विचार करत होते त्यांना चांगली संधी मिळू शकते. जोडीदाराच्या नात्यात जर काही कटुता निर्माण झाली असेल तर तीही आज दूर होईल.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी कोणत्याही योजनेत पैसे अत्यंत काळजीपूर्वक गुंतवा. कोणाच्या बोलण्यात अडकू नका.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी आरोग्यविषयक तक्रारी डोकं वर काढतील. काही ना काही कारणावरून मूड स्विंग होऊ शकतात. व्यवसायात काही नवीन घडामोडी घडतील.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )