[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2023| रविवार
1. दोन पैसे मिळत असताना, केंद्राची आडकाठी, कांदा निर्यात शुल्कावरून नाशिक- नगरमध्ये शेतकरी आक्रमक, राहुरी आणि देवळा बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद पाडले https://tinyurl.com/y5uxa8n2 बफर स्टॉकमधील कांदा बाहेर काढणार, अनुदानित कांद्याची 25 रुपये किलो दराने विक्री, दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय https://tinyurl.com/34f7zv4j
2. कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क, केंद्र सरकारचा निर्णय; 31 डिसेंबर 2023 पर्यंत निर्णय लागू https://tinyurl.com/58yawyxy केंद्राच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला फायदा? काय आहे निर्यातदारांचं म्हणणं? https://tinyurl.com/5d5e86un निर्यात शुल्क वाढवून केंद्र सरकारने कांद्याचे भाव पाडले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा थेट आरोप https://tinyurl.com/5f37a3st “अजून किती दिवस शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणार आहात?”; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा सवाल https://tinyurl.com/47x2f2s6
3. चांद्रयान-3 चंद्रापासून अवघ्या 25 किलोमीटरवर, 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चंद्रावर उतरणार https://tinyurl.com/mrx3uz3m रशियाची चंद्रमोहीम अयशस्वी, रशियाच्या लुना-25 स्पेसक्राफ्टला अपघात, तांत्रिक बिघाडामुळे क्रॅश लँडिंग https://tinyurl.com/yc3petub
4. आरोग्य विभागातील नोकर भरती लवकरच सुरू होणार, जवळपास 12 हजार पदांची जाहिरात पुढील आठवड्यात निघण्याची शक्यता https://tinyurl.com/rvxys7en
5. कोकणवासीयांसाठी खुशखबर! मुंबईहून कोकणात जाण्यासाठी मोफत एसटी सेवा; तर कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफी https://tinyurl.com/mprea5c7
6. नितीन गडकरींना INDIA मध्ये सामील होण्याची ठाकरे गटाकडून ऑफर; पाहा काय म्हणाले विनायक राऊत? https://tinyurl.com/5e3k6vp8 काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या नावांची अखेर घोषणा; महाराष्ट्रातून अशोक चव्हाणांसह ‘या’ नेत्यांची वर्णी https://tinyurl.com/22ws7ex5
7. “पंतप्रधान खरं लपवतायत, चीननं आपली जमीन बळकावली आहे”; राहुल गांधींनी पँगाँगमध्ये मोदी सरकारला घेरलं https://tinyurl.com/5n94udzp राहुल गांधींच्या प्रश्नावर पंतप्रधानांनी खुलासा करावा; चीनी घुसखोरीवर खासदार संजय राऊत यांचा सरकारवर निशाणा https://tinyurl.com/5c9y2zra
8. जत तालुक्यात पाण्याच्या मागणीवरुन पुन्हा एल्गार; कर्नाटक एकीकरण समिती स्थापन करण्याचा पाणी संघर्ष समितीचा महाराष्ट्र सरकारला इशारा https://tinyurl.com/yc24twbz
9. “ज्यांनी शिकवलं तेच आमचे देव”; शिंदे-फडणवीसांसोबत आलो म्हणून भूमिका बदलणार नाही, छगन भुजबळांचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/53pupx2a
10. IND Vs IRE, 2nd T20 : भारत मालिका विजयासाठी मैदानात उतरणार, आयर्लंड कमबॅक करणार का? https://tinyurl.com/vxvw5n6n पहिल्या सामन्याप्रमाणे पाऊस खेळ बिघडवणार का? डबलिन येथील हवामानाचा अंदाज काय सांगतो? https://tinyurl.com/yxnxzbs4
ABP माझा कट्टा
Majha Katta : आर. अश्विनने संयमी खेरला दिले गोलंदाजीचे धडे, माझा कट्ट्यावर अभिनेत्रीने केला खुलासा https://tinyurl.com/4sf4arjz
ABP माझा स्पेशल
Narendra Dabholkar Case : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 10 वर्ष पूर्ण; जिथं हत्या झाली त्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून अंनिसचा निर्धार मोर्चा https://tinyurl.com/ye25vh4k
Watch: “पप्पा, तुमची स्वप्नंच माझं ध्येय”; राहुल गांधींकडून वडील राजीव गांधींना लडाखमध्ये 12470 फूट उंचीवर श्रद्धांजली अर्पण https://tinyurl.com/yfdaxtte
Ayodhya Ram Temple : 75 कारागिरांचं काम, भव्य प्रदर्शन..राम मंदिरात भक्तांसाठी काय असणार खास? जाणून घ्या सर्व काही https://tinyurl.com/bdhb8jcm
आरोग्यमंत्र्यांची शासकीय रुग्णालयात मोफत उपचारांची घोषणा, मात्र वैद्यकीय महाविद्यालयाच्या ठिकाणी उपचार सशुल्कच; लातूर आणि सोलापुरातील स्थिती https://tinyurl.com/536v54be
Asia Cup 2023 : आशिया चषकासाठी धगधगत्या निखाऱ्यावरुन क्रिकेटर चालला, व्हिडीओ व्हायरल https://tinyurl.com/3hk7d97r
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप – https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम – https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल– https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट – https://sharechat.com/abpmajhatv
[ad_2]