आंघोळीनंतर गर्भवती किंचाळली; नवऱ्याची धाव, पण काही क्षणांत सगळं संपलं; एक चूक जीवावर बेतली

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) आंघोळ करुन गर्भवती बाथरुममधून बाहेर आली. थोड्याच वेळात तिच्या किंचाळण्याचा आवाज आला. त्यामुळे पती धावला. त्यानं तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तो निष्फळ ठरला.

[ad_2]

Related posts