( प्रगत भारत । pragatbharat.com)
Horoscope 28 August 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी तुमच्या कौटुंबिक जीवनात काही सकारात्मक बदल होऊ शकतात. कुठेतरी अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी अविवाहित लोकांना विवाहासाठी चांगले संबंध मिळतील. भावंड आणि मित्रांसोबत तुमचे संबंध दृढ होणार आहेत.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये बॉसकडून शाबासकी मिळू शकते. कम्युनिकेशनशी संबंधित लोकांच्या कामात प्रगतीची चिन्हे आहेत.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी सर्वार्थाने अनुकूलता लाभेल. नोकरीच्या ठिकाणी लवकरच यश मिळण्याची शक्यता आहे.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी नोकरी करत असाल तर तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. मुलांकडून तुमचे मन समाधानी राहील.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी तुमच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या. तुमच्या जोडीदाराबाबत थोडे सावध राहावे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींचा कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत तुमचा कोणताही वाद होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीच्या भेटीने तुमची काही रखडलेली कामे पूर्ण होतील.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी तुमची तब्येत थोडीशी बिघडलेली असण्याची शक्यता आहे. तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले असतील तर काळजी घ्या.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी भागीदारीत कोणताही व्यवसाय करायचा असेल तर तो तुमच्यासाठी शुभ राहील. काही काम पूर्ण झाल्याने तुमचे मन प्रसन्न राहील.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी कोणतेही काम घाईगडबडीत करु नका. तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील. जोडीदाराशी वैचारिक मतभेद होऊ शकतात.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी अविवाहित लोकांना लवकरच चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. कोणत्याही प्रकारच्या तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी दुसऱ्याला पैसे उधार देऊ नका. वैवाहिक जीवनात गोडवा असणार आहे. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी थोडा कठीण जाईल.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )