Chembur Crime : चेंबूरमध्ये 17 वर्षीय मुलाचा खुन, मृतदेहाचे तुकडे करुन लपवले घरात ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>चेंबूरमध्ये एका 17 वर्षीय मुलाची हत्या करुन त्याच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आलेय.. ईश्वर मारवाडी असं मृत मुलाचे नाव असून, आरोपी शफीक शेख याने त्याची हत्या केलेय.. मृत मुलाचे पत्नीशी संबंध असल्याचा आरोपीला संशय होता आणि याच संशयातून आरोपीने मुलाच्या शरिराचे चार तुकडे करुन निर्घृण हत्या केली आणि शरिराचे तुकडे स्वतःच्या घरातच लपवून ठेवले.. सदर प्रकरणी आरोपी शफीक शेखला आरसीएफ पोलिसांनी अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.</p>

[ad_2]

Related posts