[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Aditya l mission : सूर्याकडे झेप घेण्यासाठी ‘आदित्य’ सज्ज, मिशनमध्ये महाराष्ट्राचा वाटा काय?
मंडळी, २३ ऑगस्ट २०२३ ही तारीख भारताच्या अंतराळ मोहिमेत खास ठरली. कारण त्याच दिवशी भारताची चांद्रयान-तीन ही मोहीम यशस्वी झाली. इस्रोच्या विक्रम लँडरनं चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या आपले पाय रोवले. भारताची ही चांद्रमोहीम यशस्वी झाल्याचा आनंद अजूनही कायम असतानाच इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सूर्याच्या दिशेनं भरारी घेण्याचा निर्धार केला आहे. पाहूया त्याच मोहिमेसंदर्भात एबीपी माझाचा खास रिपोर्ट.
[ad_2]