Naresh Goyal: नरेश गोयल पीएमएलए कोर्टात हजर; कॅनरा बँकेच्या फसवणुकीप्रकरणी अटक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Naresh Goyal: नरेश गोयल पीएमएलए कोर्टात हजर; कॅनरा बँकेच्या फसवणुकीप्रकरणी अटक नरेश गोयल पीएमएलए कोर्टात हजर झाले असून,&nbsp;<br />कॅनरा बँकेच्या फसवणुकीप्रकरणी गोयल यांना ईडीकडून अटक करण्यात आलीय. गोयल यांच्यावर ५३८ कोटींच्या कर्ज घोटाळ्याचा आरोप<br />असून, नरेश गोयल हे जेट एअरवेजचे संस्थापक, अध्यक्ष असून काल दिवसभर त्यांची ईडीने चौकशी केली. त्यात त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने संध्याकाळी त्यांना अटक करण्यात आली.</p>

[ad_2]

Related posts