तुझ्यासाठी धर्मही बदलायचा विचार, पण तू…; आयुष्य संपवण्याआधी तरुणीनं लिहिलेली चिठ्ठी समोर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या तरुणीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली. तिच्या घरात एक चिठ्ठी सापडली आहे. ही चिठ्ठी तिनं तिच्या प्रियकरासाठी लिहिली होती.

[ad_2]

Related posts