समुद्रात सापडली रहस्यमय वस्तू; शास्त्रज्ञ म्हणताहेत 'सोनेरी अंड'; कोणत्या प्राण्यानं दिलं?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) समुद्रात सोनेरी अंडं सापडल्यानं शास्त्रज्ञ चकित झाले आहेत. आतापर्यंत कधीच अशा प्रकारची वस्तू पाहिली नसल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं. हे अंडं नेमकं कोणत्या प्राण्याचं आहे, त्यावर सध्या संशोधन सुरू आहे.

[ad_2]

Related posts