Abp Majha Top 10 Headlines 8 September 2023 Friday Latest Marathi News Update | ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2023 | शुक्रवार
 
1. छत्रपती शिवरायांची वाघनखं यावर्षीच मायभूमीत परतणार, सुधीर मुनगंटीवार महिनाअखेरीस लंडनला जाणार https://tinyurl.com/mr37fthn 

2.  उद्या अल्टीमेटमनुसार शेवटचा दिवस; निरोप न आल्यास सलाईन काढणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, शिष्टमंडळ मुंबईला रवाना https://tinyurl.com/2njhu7r9  सरसकट जात बदलण्याचा अधिकार नाही, सरकारनं ती चूक करू नये; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा इशारा https://tinyurl.com/2xn94ys4  मराठा आरक्षणापाठोपाठ धनगर आरक्षणाची मागणी; आक्रमक झालेल्या कृती समितीनं सोलापुरात विखे पाटलांवर भंडारा उधळला https://tinyurl.com/yc5ypjws 
 
3. संसदेच्या विशेष अधिवेशनात रोहिणी आयोगाचा अहवाल पटलावर मांडण्याची शक्यता, का महत्त्वाचा आहे हा अहवाल? https://tinyurl.com/4s3k5w4s 

4. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल, अजित पवार गटाने केलेले सगळे दावे फेटाळले https://tinyurl.com/5hx2wrb3 

5.  ‘ज्या हेलिकॉप्टरने गावाकडे जाता, त्याच हेलिकॉप्टरने शेतकऱ्यांच्या बांधावर या’, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं https://tinyurl.com/3kuvwrb4  उद्धव ठाकरे बांधावर, शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या, ठेचा भाकरीची शिदोरी घेऊन निघाले.. https://tinyurl.com/24a696bf  शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यावर राजकारण असतं, आम्ही जे काम करतो ते बांधावर जाऊन सुटत नाही; दीपक केसरकरांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र https://tinyurl.com/2f2y9xpp 

6. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात जवळपास 6 हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई होणार, अनेकांना तडीपारीच्या नोटीस https://tinyurl.com/dey9zt76  

7. एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ  https://tinyurl.com/4jxh9nr8 

8. जी 20 परिषदेमुळे टोमॅटोची लाली घसरली? नाशिकमध्ये 200 रुपये किलोवरून थेट 5 रुपये किलोचा भाव, बळीराजा संतप्त https://tinyurl.com/3kes9ctp  200 रुपये किलोनं विकणारं टोमॅटो दोन रुपयांवर, औरंगाबादेत शेतकरी आक्रमक; रस्त्यावर केला ‘लाल चिखल’  https://tinyurl.com/yx53v73f 

9.  मुंबईत पावसाची दमदार हजेरी; पश्चिम उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस https://tinyurl.com/rbystzyv  नाशकात रात्रीपासून पावसाची दमदार एन्ट्री, झाडंही पडली, रस्त्यांवर पाणीच पाणी, गंगापूर धरणातून विसर्ग https://tinyurl.com/ycyvwm7f  राज्याच्या विविध भागात पावसाची रिपरिप सुरु, सोयाबीनसह, कापूस उत्पादकांना दिलासा  https://tinyurl.com/zm7b48t3 

10.  एज इज जस्ट अ नंबर, 43 वर्षे 6 महिने वयाच्या बोपण्णाचा विक्रम, ग्रॅण्डस्लॅमच्या फायनलमध्ये पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू https://tinyurl.com/3d6jrakp 

ABP माझा स्पेशल

केलेला अभ्यास परीक्षेत आलाच नाही, मग बहाद्दराने उत्तर पत्रिकांवर चिटकवल्या 500 च्या नोटा; नांदेडच्या एसआरटी विद्यापीठातील प्रकार https://tinyurl.com/4eeknty3 

मुस्लिम मावळ्याची अनोखी ‘शिवनिष्ठा’, छत्रपती शिवरायांवर रचलं ‘महाकाव्य’ https://tinyurl.com/4mwmar24 

गावागावांतील 700-800 वर्षांच्या वंशावळीची नोंद ठेवणारा हेळवी समाज नेमका कोण? काय आहे त्यांचा इतिहास https://tinyurl.com/5f2a6uxx 

फेसबुकवर मैत्री झाली, तरुणाने परदेशातून गिफ्ट पाठवण्याचा बहाणा केला, गोंदियातील शिक्षिकेला तब्बल 12 लाख 35 हजारांनी फसवले https://tinyurl.com/2ekrcajy 

दिल्लीत होत असलेली G20 परिषद म्हणजे काय रे भाऊ? कोणते देश, त्यांची ताकद किती अन् आणि आतापर्यंत काय साध्य झालं? https://tinyurl.com/mryvuehr 

भगवद्गीतेतून परदेशी पाहुण्यांना मिळेल प्रत्येक प्रश्नाचे उत्तर! ‘भारत मंडपम’ मध्ये लावला AI Ask Gita चैटबॉट, कसं काम करतं चॅटबॉट? https://tinyurl.com/4n87vh3n 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनलhttps://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्रामhttps://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha  

एक्स (ट्विटर)https://twitter.com/abpmajhatv     
    
थ्रेड्स अॅप –  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम –  https://t.me/abpmajhaofficial  

शेअरचॅटhttps://sharechat.com/abpmajhatv 

 



[ad_2]

Related posts