( प्रगत भारत । pragatbharat.com) <p><br />कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेषता गणेशोत्सवानिमित्ताने कोकण प्रवास करणाऱ्यांसीठी ही खुशखबर… मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदा आजपासून वाहतुकीसाठी खुला होतोय. सिंधुर्दुगकडे जाणारी एक लेन आज वाहतुकीसाठी खुली होतेय. त्यामुळे नागमोडी कशेडी घाटात होण्याऱ्या वाहतूककोंडीला ब्रेक लागणार आहे. या एका लेनमधून हलक्या वाहनांना सोडलं जाणार आहे. त्यामुळे कशेडी घाटातील वाहतूक बऱ्यापैकी सुरळीत होणार आहे. </p>
Kokan Lane Kashedi Ghat : मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदा आजपासून वाहतुकीसाठी खुला
